
Doctorate in psychology specialisation counselling, NLP student and parent counsellor Author, Life coach

तारीख

वेळ

कालावधी

भाषा
संतोषनीती शिकवते मुलांच्या यशामागे दबाव नसून, समजूतदार पालकत्व असले पाहिजे.
संतोषनीती शिकवते मुलांची तुलना नव्हे, त्यांच्या क्षमतेची ओळख करून द्या
संतोषनीती शिकवते चुका म्हणजे अपयश नाही, त्या योग्य मार्ग दाखवणाऱ्या पायऱ्या आहेत.

आदर्श पालकत्व म्हणजे प्रेम, संयम आणि समजूतदारपणाची सुंदर सांगड.

मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांच्यासमोर आदर्श होणे अधिक महत्त्वाचे.

मुलांचा स्वभाव स्वीकारून त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन एक यशस्वी पिढी घडवण्याची रणनीती म्हणजेच आदर्श पालकत्वाची संतोषनीती
संस्थापक - सनक्रिस्टल सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन, महाराष्ट्र

ध्येय
प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील एक लाखाहून अधिक विद्यार्थी व पालकांना समुपदेशन करून त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून एक आदर्श समाज निर्मिती करणे. हजारो वर्षांपूर्वी दडलेले 'रहस्य आदर्श पालकत्वाचे' या कार्यशाळेतून विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन करणे.
कार्य
रहस्य आदर्श पालकत्वाचे या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक.
मागील १० वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था (NGO), सरकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी १२०० पेक्षा जास्त प्रबोधनपर व्याख्यानातून १० लाखाहून अधिक विद्यार्थी-पालक आणि शिक्षक यांच्याशी सुसंवाद..!
महिला सबलीकरण, व्यसनमुक्त तरुण, अंधश्रध्दा निर्मुलन ह्या विषयांवर महाराष्ट्रभर प्रबोधनपर कार्य तसेच Student, Parenting, Business, Career, Marriage अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करतात. या चर्चासत्रांच्या माध्यमातुन ३० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबविण्याच्या, ३७ घटस्फोटीत कुटूंबांच्या एकत्र आणण्याचा तसेच पालकांना व्यसनापासुन मुक्त करण्याचे मोलाचे कार्य डॉ. संतोष मचाले यांनी आजवर केलेले आहे. त्यांच्या ह्या कार्याची नोंद घेऊन सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातुन आजवर ३० पेक्षा जास्त पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा पालकांना मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व नैतिक विकासासाठी संतुलित व समाधानकारक पालकत्व कसे करावे याचे मार्गदर्शन देते.
संतोषनीती म्हणजे
अपेक्षा आणि वास्तव यामधील संतुलन
तुलना टाळून मुलांच्या क्षमतेचा स्वीकार
शांत, सकारात्मक व समाधानी पालकत्वाची पद्धत
3 ते 18 वयोगटातील मुलांचे पालक
✔️ नवोदित पालक
✔️ शिक्षक
✔️ पालकत्वात सकारात्मक बदल करू इच्छिणारे सर्व
आदर्श पालकाची भूमिका
मुलांवरील अपेक्षांचे योग्य व्यवस्थापन
तुलना, स्पर्धा व ताणतणावाचे दुष्परिणाम
सकारात्मक संवाद कौशल्य
भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी
शिस्त आणि प्रेम यातील समतोल
डिजिटल युगातील पालकत्व
कार्यशाळा Zoom / Google Meet द्वारे लाईव्ह घेतली जाईल.
पालकत्वात आत्मविश्वास
मुलांशी सकारात्मक नाते
तणावमुक्त पालकत्व
मुलांचा सर्वांगीण विकास समजून घेण्याची स्पष्ट दिशा
दिलेल्या Registration Link / WhatsApp नंबर वर संपर्क साधावा.
सनक्रिस्टल सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन, महाराष्ट्र
9923 18 8118 / 9607 50 9607